केज दि २६(प्रतिनिधी)
भूमी अभिलेख अधिकारी प्रवीण मोरे यांनी त्यांची आई कार्यरत असलेल्या एका सरकारी दवाखान्यातील महिला डॉक्टरांना सरकारी कामात अडथळा केल्याच्या व ढकलून देऊन धमकी दिल्याच्या आरोपातून भूमी अभिलेख अधिकारी प्रवीण मोरे यांची
केज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री. सु. बा .भाजीपाले यांनी निर्दोष मुक्तता केली. सदर खटल्यात ॲड डी. डी. लांब , ॲड. विजय आर कुलकर्णी , ॲड
चौरे यांनी यांनी बाजू मांडली.









Leave a Reply