*डॉ हनुमंत सौदागर यांच्या जन्मदिवसानिमित्त वृक्षारोपण* 

 

 

 

केज दि १९(प्रतिनिधी)

तालुक्यातील आनंदगाव भूमिपुत्र पत्रकार तथा सामाजिक चळवळीतील क्रियाशील व्यक्तिमत्त्व व्हॉईस ऑफ मीडिया केज तालुका कार्याध्यक्ष डॉ हनुमंत सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त केज तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

“रोप लावा आणि सेल्फी पाठवा” या आवाहनाला प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी शाळा,महाविद्यालय,शेतात,परसबागेत फळांची रोपे लावून फोटो पाठवले.मागील वर्षी लावलेले रोपे वृक्षसंवर्धनाचे सद्यस्थिती चे फोटो पाठवून शुभेच्छा दिल्या. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, संवर्धन काळाची गरज आहे.वृक्षतोड थांबवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने लक्ष द्यायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले. तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी

डॉ नागेश कराळे,सुजीत नाईकवाडे यांनी पुढाकार घेतला

वृक्षारोपण उपक्रमात सामाजिक,शैक्षणिक क्षेत्र उपस्थिती होती.

सोबत फोटो

 

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!