जनविकास आघाडीचे मा. हारुणभाई इनामदार उद्या जाहिर करणार राजकिय निर्णय.

जनविकास आघाडी चे मा. हारुण भाई इनामदार जाहिर करणार राजकिय निर्णय.

केज! प्रतिनिधी

केज येथील जेष्ठ समाजसेवक तसेच जनविकास आघाडी चे मा. हारुणभाई इनामदार यांची संवाद बैठक तसेच पुढील राजकिय निर्णय तसेच दिशा काय असेल हे उद्या दिनांक ९, नोहेंबर, शनिवारी रोजी जे. के. फंक्शन हॉल येथे दुपारी ३. वाजता जाहीर करणार आहेत.

केज मतदार संघाच्या, विधान सभेच्या निवडणूकीत राजकीय कलाटणी देणारे तसेच जेष्ठ समाजसेवक, जनविकास आघाडीचे सर्वेसर्वा मा. हारुण भाई इनामदार हे आपला राजकिय निर्णय, तसेच पुढील दिशा काय असेल याबाबत चा निर्णय जाहिर करणार आहेत तर पाहूया त्यांचा निर्णय कोणत्या उमेद्वारा ला फायदा देणारा ठरणार आहे ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!