केज मतदार संघाचा विकास करण्याची विशाल दृष्टी आणि विशाल दृष्टीकोन असणाऱ्या नमिताताई यांना प्रचंड बहुमताने विजयी करा – महादेव सुर्यवंशी.

नमिताताई मुंदडा यांची केज मतदार संघासाठी असणारी विकासाची विशाल दृष्टी आणि विशाल दृष्टीकोन आहे म्हणून प्रचंड मतांनी विजयी करा – महादेव सूर्यवंशी.

केज! प्रतिनिधी

केज मतदार संघाचा विकास करण्याची दृष्टी आणि दृष्टीकोन फारच दांडगा असल्यामुळे तो प्रत्यक्षात आणण्यासाठी नमिता मुंदडा यांना विजयी करा असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी यांनी केले आहे. आतापर्यंत नमिता मुंदडा अक्षय मुंदडा आणि भाजपाचे जेष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर(काकाजी) मुंदडा यांनी मतदार संघांसाठी भरपूर विकास निधी आणलेला असून यापुढील काळात देखील मतदार संघाचा विकास करण्यासाठी पुन्हा नमिता मुंदडा यांनाच विजयी करा असे आवाहन केले आहे.
आ.नमिताताई मुंदडा यांनी केज मतदार संघात केलेला विकास आणि आणलेली अशी आहेत विकास कामे.

रा.मा.64 ते कानडी बदन रस्ता सुधारणे.१.५, कोटी, युसुफ वडगाव ते शिंदेवाडी रस्ता सुधारणे.५०,लक्ष, शिरूर घाट ते गदळेवाडी वाडी रस्ता सुधारणे.२, कोटी, रा.मा.ते वरपगाव रस्ता सुधारणे,१.७५.कोटी, जाधव जवळा ते आरणगाव रस्ता सुधारणे,१.५, कोटी, मांगवडगाव ते लाखा रस्ता सुधारणे,२.७५,कोटी, जोला ते पिंपळ गव्हाण रस्ता सुधारणे.१.५०,कोटी, युसुफ वडगाव ते सावंत वस्ती रस्ता सुधारणे,५०, लक्ष. खरमाटा ते पवारवाडी रस्ता सुधारणे,५०, लक्ष. दडीफळ(वड ) ते लिंबाची वाडी रस्ता सुधारणे,१, कोटी. एकुरका ते धोत्रा रस्ता सुधारणे,१, कोटी.धर्माळा ते प्र जिमा- ३९रस्ता सुधारणे,७५.लक्ष. एकुरका ते मुंडे वाडी रस्ता सुधारणे,१, कोटी. नारेवाडी ते मुंडेवाडी रस्ता सुधारणे,१, कोटी. चंदन सावरगाव ते उंदरी रस्ता सुधारणे,१.५, कोटी. प्रजीमा.१८- ते रानबाची वाडी रस्ता सुधारणे,१.५ .कोटी,जीवाचीवाडी ते तुकुचीवाडी रस्ता सुधारणे,७५, लक्ष, नायगाव ते शिरपुरा रस्ता सुधारणे,२५, लक्ष. भालगाव ते प्रजीमा – १८, रस्ता सुधारणे २५,लक्ष, रामा.२०९ ते जाधववस्ती ( साळेगाव बस स्थानक ) रस्ता सुधारणे,१. कोटी, कौडगाव ते सोमनाथ बोरगाव रस्ता सुधारणे,१. कोटी, नांदूरफाटा ते नांदूरघाट रस्ता सुधारणे,१.७०.कोटी. ढाकणवाडी ते रामेश्वरवाडी रस्ता सुधारणे,२.५०. कोटी. सांगवी – एकुरका – माळेवाडी – राजेगाव – देठणा रस्ता सुधारणे,३.५० कोटी, धनेगाव – नायगाव – सौंदना – इस्थळ – आपेगाव रस्ता सुधारणे,२. ५०, कोटी, केज – सोनीजवळा- आनंदगाव – पैठण – धनेगाव ते जिल्हा सरहद्द रस्ता सुधारणे,४,कोटी.कोरडेवाडी- विडा – मस्साजोग- बोरगाव – भोपला रस्त्यावर ( काळेगाव घाट जवळ ) पुलाचे बांधकाम १.५०,उप अधीक्षक भूमी अभिलेख,केज कार्यालय ईमारत दुरुस्ती,३४.लाख, सां.बा.उपविभाग केज कायालय ईमारत बांधकाम,१.६७ कोटी, सा.बा.उपविभाग, केज येथे शाखा अभियंता निवासस्थान बांधकाम करणे,१.३३, कोटी, दिवाणी न्यायधीश (क स्त ) केज यांच्या करीता निवासस्थानाचे बांधकाम करणे,३.७१, कोटी, हिवरा ( पहाडी )- कोरड्याचीवाडी- मस्साजोग – बोरगाव – भोपला रस्ता सुधारणे,३०,कोटी, रामा – २२२ते पिराचीवाडी- दहिफळ – (वड ) ते रामा – ५६, धोत्रापाटी – शिरूर घाट – पट्टीघाट ते नांदूररघाट रस्ता सुधारणे,४, कोटी, धनेगाव – नायगाव – सौंदना – इस्थळ – आपेगाव रस्ता सुधारणा व पुलाचे बांधकाम करणे,३, कोटी,उंदरी – कळ मंबा – होळ रस्ता सुधारणे,३,कोटी. खरात अडगाव – आनंदगाव – दिंद्रुड – आडस – होळ – बोरी सावरगाव – बनसारोळा – ईस्थळ – आपेगाव रस्ता सुधारणा,२, कोटी. केज -सोनीजवळा- आनंदगाव – पैठण – धनेगाव – जिल्हा सरहद्द रस्ता सुधारणे,२.५०,कोटी. नेकनूर – सावंतवाडी – चाकरवाडी – बाळनाथ – पांढऱ्याचीवाडी ते प्रजीमा ४० रस्ता – प्रजीमा – ७३ किमी ४ / ०० ते १२ / ०० मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे,४, कोटी. “केज शहरातील रस्त्या साठी ७५, कोटी.”केज मतदार संघाच्या विकासासाठी असा विशाल दृष्टी आणि दृष्टीकोन असणाऱ्या भाजपा महायुतीच्या उमेद्वार सौ.नमिताताई मुंदडा यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे अवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सुर्यवंशी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!