शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या केज तालुका प्रमुखपदी श्री. पृथ्वीराज सुरेश (तात्या ) पाटील यांची निवड.

शिवसेना एकनाथराव शिंदे पक्षाच्या केज तालुकाप्रमुख पदी श्री.पृथ्वीराज सुरेश पाटील यांची निवड.

केज/प्रतिनिधी

शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री ना‌.एकनाथ रावजी शिंदे,संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या आदेशाने जिल्हाप्रमुख सचिन भैया मुळूक,जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना केज तालुकाप्रमुख पदी पृथ्वीराज सुरेशराव पाटील यांची निवड झाली आहे.यावेळी उपस्थित शिवसेनेचे जिल्हा संघटक योगेश नवले,शिवसेना केज विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाणे,युवा सेना तालुकाप्रमुख सुग्रीव सक्राते,केज शहर प्रमुख बालासाहेब पवार,तालुका सचिव विकास काशीद,उपतालुकाप्रमुख महेंद्र चाटे,उप तालुका प्रमुख चंद्रकांत इंगळे,ज्येष्ठशिवसैनिक डॉ.संतोष बुडुख,विभागप्रमुख दत्ता काकडे,युवासेना शहर प्रमुख आकाश चाळक शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.सर्वांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!