*आय.ए.एस. अधिकारी यांची स्वानंद सार्वजनिक वाचनालयास सदिच्छा भेट* *ग्रंथ भेट देवून वसुदेव( बप्पा) गायकवाड यांनी केला अर्पिता ठुबे ( I.A.s.यांचा सत्कार*

 

 

केज/ प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगांव ता. केज. जि. बीड या ग्रंथालयास केज पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तथा ।. A.s. अधिकारी श्रीमती. अर्पिता ठुबे यांनी दिनांक 1 2 -12 – 2024 रोजी दुपारी सदिच्छा भेट दिली.

यावेळी सरपंच सौ. अंजना गोविंद गायकवाड, ग्रामसेवक डी. एस. सरवदे, ऑपरेटर विजय थोरात,

गोविंद गायकवाड, विठ्ठल गावरस कर, नागोराव वैरागे, अमोल राऊत अंगनवाडी सर्व मुख्य सेविका, मदतनिस, व ग्राम स्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ।. A.s. अधिकारी श्रीमती अर्पिता ठुबे यांचा ग्रंथालयाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष वसुदेव (बप्पा) गायकवाड यांनी mpsc / Upsc या ग्रंथ भेट देवून स्वागत केले.

यावेळी श्रीमती. अर्पिता ठुबे यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाला ग्रामीण भागात नागरिकांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी सुसज्ज असे वाचनालय उभारण्यात आलेले आहे, ग्रामीण भागातील विद्याथ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी या वाचनालया चा खुप चांगला उपयोग होत आहे. ग्रमीण भागातील सुसज्ज व दर्जेदार ग्रंथालय पाहून खुपच समाधान वाटलाचे सांगू ग्रंथालयीन कार्यास शुभेच्छा दिल्या.

मोठ्या संख्येने वाचक, ग्रामस्थ उपस्थित होते.

वसुदेव (बप्पा) गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत करून आभारही मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!