भाजपा नेते रमाकांत (बापू) मुंडे यांनी लोकनेत्या, आदरणीय,मा.ना. पंकजाताई मुंडे यांना दिल्या शुभेच्छा.
केज! प्रतिनिधी
आज नागपूर येथे लोकनेत्या.मा. ना. पंकजाताई मुंडे साहेब,तसेच माझे जिवलग मित्र माझी मंत्री संजयजी बनसोडे साहेब, तसेच दुसरे मित्र मा. श्री. बाबासाहेब पाटील अहमदपूर, अन मा. श्री. आकाशजी फुंडकर साहेब या दोघांचि कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल उभयतांचे अभिनंदन केले, तसेचं आपल्या आमदार सौ. नमिताताई आक्षय भैया मुंदडा, आणि अक्षय भैया यांचे पण अभिनंदन केले अन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.









Leave a Reply