केज! प्रतिनिधी
केज तालुक्यातील साबला गाव हे नेहमी कोणत्यानं कोणत्या कारणानं चर्चेत असतं त्यातचं आता साबला या गावात भर पडली ती म्हणजे पाणी टंचाईची बऱ्याच वर्षापासून या गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो याची दखल ही जिल्हा यवतमाळ येथील ” ART ॲक्शन रुरल टॅक्नॉलॉजी संस्था ” यवतमाळ या संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष माननीय सुहासराव धस , जलसंधारण तज्ञ पवनराव नखाते , प्रकल्प व्यवस्थापक माननीय वली तांबोळी , प्रकल्प सहाय्यक श्रीमती ज्योतीताई सांबरे यांनी पुढाकर घेऊन केज तालुक्यातील साबला हे गाव दत्तक घेतले आहे आणि या गावाला टॅकर मुक्त करण्यासाठी या गावाची निवड केली आहे साबला या गावाच्या परिसरातील लहान ओढे , नाले , नद्या यातील गाळ काढून त्याचे रूंदीकरण करणे , त्यामध्ये पाणी अडवण्यासाठी बॉक्स बनवणे पाऊस पडल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीत मुरले पाहिजे म्हणजे यानंतरच्या पुढील काळात या गावातील नागरिकांना तसेच , पशु , पक्षी , प्राणी यांना पाण्याची कसलीही अडचण येणार नाही . यासाठी सर्वोतरी सहकार्य करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत
या कामाचा शुभारंभ उपसरपंच श्रीमती कचराबाई राजेंद्र सरवदे , समाजसेवक नरहरी काकडे , ग्रामपंचायत अधिकारी माननीय धनराज सोनवणे , चेरमण उत्तमराव काकडे , माजी सरपंच मधुकर काकडे , माजी सरपंच महादेव कटारे , ग्रामरोजगार सेवक दत्तकुमार काकडे , ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ , पोपट काकडे , मेजर बबनराव मुळे , माजी ग्रामपंचायत सदस्य रामराजे शिंदे , श्रीमंत नाईकनवरे , आश्रुबा काकडे , सेवा सहकारी सोसायटी संचालक सदाशिव काकडे , तसेच बाबुराव काझी , पवन सरवदे , जालींदर मुळे , अनिल भोसले , संजिवन नाईकनवरे , सुदामराव राऊत , रामभाऊ काकडे , गोरख काकडे , बप्पा काकडे , तात्याराम मुळे , विश्वनाथ नाईकनवरे , उत्तमभाऊ काकडे , राजेभाऊ काकडे , विलास काकडे , जगन्नाथ काकडे , सुभाषराव काकडे , गुलाब मुळे , राम काकडे , सावताराम नाईकनवरे , सुदामराव नाईकनवरे इत्यादी गाववकऱ्यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला .









Leave a Reply