केज/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे सर्व तमाम शिवसैनिकाच्या भावना दुखावल्याबद्दल कुणाल कामरा याच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी केज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले व शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने कुणाल कामरा याचा तिव्र शब्दात जाहिर निषेध व्यक्त केला.









Leave a Reply