केज
केज तालुका झुंजार पत्रकार संघाची अगदी खेळाच्या वातावरणात पार पडली २०२५ २६ जानेवारी पत्रकार संघाचे अध्यक्ष गुळभिले तर सचिवपदी रमेश इता कार्य निवडले.
दि, ४ एप्रिल शुक्रवार झुजा पत्रकार संघ कार्यालयात आयोजीत या संस्थापक अध्यक्ष दशरथ चवारे यांच्या अध्यक्षा आणि जेष्ठ पत्रकार संघाचे अध्यक्ष जाहिर करण्यात आले. अध्यक्षपदी रमेश गुळभिले तर सचिव पदी रमेश इतापे तसेच बाळासाहेब ठोसे, सहसचीव दादासाहेब सु, कोषाध्यक्ष महादेव दळवे, संचालक सतीश केजकर, विधीज्ञ सल्लागार ऍड. निखिल बचुटे संघाचे सर्व सदस्य नंदकुमार मोरे, दिनकर रत, सुमित मो, दशरथ चवरे, या अगदी अगदी खेळमेळीच्या वातावरणात निवडून गेल्यावर पाच वर्षापासून झुंजार पत्रकार संघाचे कार्य केले आहे. संघाचे सर्व सन्माननीय सदस्य आपले धडाडी करतात, असे नवनिर्वाची पदाधी यांनी सांगितले.
शेतकरी, नागरी, वंचित घटक स्वबळाचा आवाज उभारण्यासाठी प्रथम गोरगरीब समाजाची स्थापना करण्यात आली.
रमेश गुळभिले सर्वानुमते निवडण्यात आली आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष सचिव व पदाचा सत्कार सत्कार करण्यात आला. तसेच झुंजार संघाचे सर्व पदाचे पत्रकार सर्व स्तर अभिनंदन केले आहे.









Leave a Reply