*केज येथे आषाढी पौर्णिमा निमित्त परज कार्यक्रम*

 

 

केज (प्रतिनिधी)

केज येथे आषाढी पौर्णिमा

गुरुवार रोजी विठ्ठल बिरदेव

परज कार्यक्रम संपन्न झाला.

शहरातून ढोल ,झांजेच्या गजरात भंडारा उधळण करत परज मिरवणूक काढण्यात आली.केज येथून बीड रोड लगत असलेल्या बिरुदेव मंदिर या ठिकाणी परज पोहचून कार्यक्रम संपन्न झाला. ओव्या गायनाने कार्यक्रम समारोप करण्यात आला . सार्वजनिक भंडारा महाप्रसाद करण्यात आला.

कार्यक्रमास विरकरी, ढोल ओवीमंडळ यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!