मनसेचे रमेश गालफाडे यांचा प्रचारासआजपासून प्रारंभ.

रमेश तात्या गालफाडे यांच्या प्रचाराची आज पासून सुरुवात.

केज! प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रमेश गालफाडे यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात आपल्या जन्म गावापासुन सर्व महापुरुषांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराची सुरुवात करण्यात येणार आहे.
या वेळी केज मतदार संघातील , विविध गावांतील मतदार, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजता साळेगाव येथुन रमेश गालफाडे यांच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे.

तरी तालुक्यातील रमेश गालफाडे यांच्या प्रेम करणाऱ्या मतदार बंधु भगिनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!