विकसाचा दृष्टिकोन समोर ठेवून समाजासाठी अहोरात्र कष्ट घेणारे युवा नेतृत्व तसेच गोरगरीबांच्या समस्यांची जाण असणारे नेतृत्व म्हणजे अमर भैय्या पाटिल.

 

केज! प्रतिनिधी

केज तालुक्यातील शिंदी या गावचे अमर पाटिल राजकारणाचा कुटलाच वारसा नसलेले शेतकरी कुटुंबातील युवा नेतत्व केज शहराच्या विकासाची कास धरून समाज उपोयोगी धेय्य धोरणांचा अभ्यास करून रात्रंदिवस समाजासाठी, गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व, ज्यांनी शुन्यातून समाजासाठी नगरसेवक “न भुतो न भविष्यती” विकास केला परंतू बॅड लक दोन मताहून पराजय स्विकारून जनतेचा कौल मान्य करून आजतागायत समाजसेवा अविरत चालू ठेवणारे अमर पाटिल यांनी खर्चानी वार्ड क्रमांक ५, मध्ये अविरत विकास कामे हाती घेऊन समाजासाठी सत्ता हाती नसतांना भरपूर विकास केला जे सत्ताधार्यांना जमले नाही ते त्यांनी करून दाखवले कुठलाच स्वार्थ न करता फक्त समाज आणि गोरगरीब जनता यांच्या साठी अहोरात्र कष्ट करून त्यांचा विकास करण्यात स्वतःला धन्यता माननारे युवा नेतृत्व म्हणजे पाटिल घराण्यातील “अमर”.
परंतु मी पणाचा कधीच लवलेश न बाळगणारे अमर भैय्या पाटिल यांनी निस्वार्थ समाजसेवा करण्यास मनस्वी स्विकार करून गेल्या दहा वर्षापासून अहिल्या नगर, गणेशनगर विभाग वार्ड क्रमांक ५, मध्ये भरपूर कामे केली परंतु दुदैवाने गेल्या निवडणूकीत दोन मतांचा पराभव स्विकार ला परंतु समाजसेवा कमी न करता रिचार्ज होवून पुन्हा नव्या उमेदीने समाजाच्या सेवेत राम शोधणारे एकमेव युवा नेतृत्व असणारे अमर पाटिल यांनी आपले काम चालूच ठेवले. आजही गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेला वार्ड क्रमांक पाचचा विकास समाज विसरला नाही, तेच रस्ते, तोच विकास परंतु बदल काहीच नाही जे आजच्या सत्ताधाऱ्यांनी केलं नाही ते आजही त्यांनी केलेला विकास जनता विसरणार नाही.

“मनासारखा राजा आणि राजा सारख मन.

जनतेचा विकास करताना कधीच स्वत:चा स्वार्थ पाहू नये परंतु आज अगोदर आपला विकास नंतर जनता असे धोरण दिसून येत असून ज्यांनी खोटी आश्वासने देऊन गोरगरीब जनतेची फसवणूक केली त्यांना या वेळेस त्यांची जागा दाखवल्याशिवाय जनता गप्प राहणार नाही असे समाजातून बोलले जात असून एकच युवा नेता अमर पाटिल यांच्या शिवाय वार्ड क्रमांक ५, ला पर्याय नाही असे जनतेतून बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!