केज मतदार संघात जिकडे तिकडे कमळाची च हवा…!

केज मतदार संघात जिकडे तिकडे कमळाची च हवा.

केज! प्रतिनिधी

मतदार संघात सध्या निवडणूकीचे वातावरण रंगात येत असून ग्रामीण भागा सह शहरी भागात कमळाची च हवा दिसून येत आहे.
केज मतदार संघाचा विकास म्हटले कि एकच नाव समोर येत असून भाजपा च्या ओन्ली नमिता ताई मुंदडा यांचीच चर्चा जनतेतून होत आहे. त्याचे कारण म्हणजे पाच वर्षात भाजपाच्या उमेद्वार सौ. नमिता ताई मुंदडा यांनी मतदार संघात केलेला “न भूतो न भविष्यती” विकास, आणि विकास म्हटले की मुंदडा कुटूंब हे गणित अगदी स्व. डॉ. विमलताई मुंदडा यांच्या पासून अगदी ठरलेलं आहे त्यांचा च वारसा पूढे चालू ठेवून त्यांचा सुनबाई सौ. नमिता ताई मुंदडा यांनी स्व. डॉ. विमलताईंच्या पावलावर पाऊल ठेवून केज मतदार संघाचा विकास करण्याची कुठलीच कसर बाकी न ठेवता अगदी भरमसाठ निधी आणून विकास कामे मार्गी लावली आहेत.या वेळी मतदार संघात तिरंगी लढत होत असून कमळाचेच पारडे जड दिसून येत आहे मतदार संघात चोहिकडे कमळाचीच हवा दिसून येत आहे,केज मतदार संघाच्या भाग्यविधात्या स्व. डॉ. विमलताई मुंदडांनी केलेल्या विकासाला सौ. नमिता ताईंनी चार चाँद लावले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही त्यामुळे केज मतदार संघातील जनतेतून कमळाची च हवा दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!