“मनासारखां राजा आणि राजासारखं मन” म्हणजे सौ.नमिता मुंदडा.
केज! नंदकुमार मोरे
जनतेच्या मनात घर करून त्यांचे सुख:दुख वाटून घेवून त्यांच्यात मिसळून त्यांना आपलं माननं यालाच तर जनतेविषयी असणारं खरं प्रेम म्हणतात आणि हे कोणालाही जमत नसतं कारण जनता सुखी तर राजा सुखी जनतेच्या सुखातच राजाच सुख सामावलेलं असतं आणि तेच सौ. नमिता ताई मुंदडा यांनी गेली पाच वर्षा पासून करून दाखवल,मतदार संघातील जनतेची सुख दु:ख जाणून घेण्यासाठी फार मोठं मन करावं लागतं त्यासाठी हृदयातून आपुलकिची भावना असावी लागते त्याशिवाय जनता आपलेशी होत नाही आणि ते सर्व गुण सौ.नमिताताई मुंदडा यांच्या मध्ये अवगत आहेत जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचा वारसा स्व.डॉ. विमलताई यांच्या पासून अपणांस मिळाला असून तो अगदी तंतोतंत आमलात आणून आपण कधी च जनतेशी असणारी मुंदडा घराण्याची प्रेमाची अन आपुलकिची नाळ तुटू दिली नाही, आणि यासाठी असणारं राजासारखं मन आपल्या कडे असल्यामुळे, जाती धर्माच्या भिंतीच्या पलीकडे जावून मतदार संघातील प्रत्येक व्यक्तिचा विकास करणे हे आपलं आद्य कर्तव्य मानून आपण मतदार संघातील जनतेसाठी रात्रंदिवस राबून जनतेचा विकास केला आणि विकासाची गंगा मतदासंघात वाहू लागली, मतदार संघातील जनतेच्या हाकेला ओ देवून आपण मतदार संघ माझा आहे आणि मी जनते साठी असून जनता मायबाप आहे म्हणून आपण त्यांच्या मनामध्ये घर केलेले आहे त्यामुळे जनतेची जी आपणां विषयी भावना आहे कि “मनासारखा राजा आणि राजा सारखं मन असावं”त्याचवेळी तो जनतेच्या मनावर अधिराज्य करतो आणि हे सर्व गुण अपणास अवगत असल्यामुळे जनता अपणास पुन्हा एकदा संधी दिल्या शिवाय राहणार नाही अशी चर्चा केज मतदार संघातून ऐकावयास मिळत आहे.









Leave a Reply