कोठ्यावधी रुपयांच्या आणलेल्या विकास निधीचा योग्य वापर करून घेण्यासाठी मायबाप जनतेने पुन्हा संधी द्यावी – सौ.नमिता मुंदडा

कोठ्यावधी रुपयांच्या आणलेल्या विकास निधीचा योग्य वापर करून घेण्यासाठी मायबाप जनतेने पुन्हा संधी द्यावी – सौ. नमिता मुंदडा.

केज! प्रतिनिधी
केज मतदार संघातील बदलत्या परिस्थितीचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. मागील पाच वर्षाच्या काळात केज मतदार संघातील प्रत्येक अडचण समजुन घेत मतदार संघातील अनेक प्रश्न, समस्या, अडचणी मार्गी लावण्या साठी मी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत, मी माझ्या मतदार संघातील विकास कामासाठी हजारी कोटी रुपयांचा नीधी खेचून आणत दर्जेदार विकास कामे मतदार संघात करून घेतली आहे अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत या सर्व विकास निधीचा योग्य वापर व्हावा यासाठी तालुक्यातील मायबाप जनतेने पुन्हा संधी द्यावी असे भाजपाच्या उमेद्वार सौ. नमिता मुंदडा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!