रमेश गालफाडे यांना गावोगावी जनतेचा भरभरून, प्रचंड प्रतिसाद.
केज! प्रतिनिधी
केज मतदार संघात मनसेचे अधिकृत उमेदवार यांना गावोगावी जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
रमेश तात्या गालफाडे यांनी गावोगावी, वाड्या, वस्त्यावर जावून प्रत्यक्ष भेटत असल्यामुळे त्यांना जननेतून भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे जनतेचा आशिर्वाद हाच मला निवडून देणार असे तात्या सांगत असून मला एकवेळ संधी द्या विकास काय असतो हे मी मतदार संघाचा विकास करून दाखवून देतो, बेरोजगारांना रोजगार देणार, शेतकरी यांना त्यांच्या समस्या, अडचणीतून बाहेर काढून शेतकर्यांना सुखी करणार गोरगरीब, वंचीतांचा विकास करून केज मतदार संघात नव नवीन उद्योग आणून बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार केज मतदार संघाला समस्या, अडचणीतून मुक्त करून मतदार संघाचे भाग्य उजळणार असून माझ्या मतदार संघातील जनतेने मला एकवेळ संधी द्यावे मी त्या संधीचे सोने करून दाखवीन मतदार संघाचा विकास करूनच दाखवीन त्यामुळे मामबाप जनतेने मला एक वेळ संधी द्यावी त्यांच्या भावनीक हाकेला प्रतिसाद देवून जनतेतून रमेश गालफाडे यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे.









Leave a Reply