केज मतदार संघातील जनतेतून “एकच नारा सर्वां पेक्षा रमेश गालफाडे सारखा उमेद्वार च बरा”.
केज! प्रतिनिधी
केज विधान सभा मतदार संघात चांगलीच रंगत येत आहे. मागचा इतिहास पाहिला तर जनता लोकप्रतिनिधींच्या भूलथापांना कंठाळलेली दिसून येत असून मतदार संघातील जनतेतून दिसत आहे एकच नारा सर्वांपेक्षा रमेश गालफाडे सारखा उमेद्वारच बरा अशी चर्चा जनतेतून होत आहे, संपूर्ण केज मतदार संघात मनसेचे अधिकृत उमेद्वार रमेश गालफाडे यांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत असून त्यांच्या सारखा नवा, धडाडीचा, गोरगरीबांना न्याय देणारा, जनतेच्या मुलभूत समस्या सोडवणारा आमदार हवा असून गावोगावी, खेडोपाडी, वाड्या, वस्त्यामधून रमेश गालफाडे यांना जनतेचा भरभरून प्रतिसाद पहायला मिळत आहे, पुन्हा पुन्हा तेच तेच आता जनतेला नको असल्याचे चित्र सध्या मतदार संघात दिसून येत असून रमेश गालफाडे यांच्या सारखा गोरगरीब जनतेच्या हाकेला ओ देणारा आमदार हवा असून मनसे चे अधिकृत उमेदवार रमेश गालफाडे यांना केज मतदार संघातील जनता भरभरून प्रतिसाद देत आहे.









Leave a Reply