लोकनेत्या.आ.सौ.पंकजाताई मुंडे सौ.नमिता मुंदडा यांच्या विजयासाठी पूर्ण ताकतीनिशी उतरल्या मैदानात.
केज (प्रतिनिधी)-
केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांच्या राजकीय विरोधकांनी एकत्र येऊन विरोधी वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला असला तरी आता भाजपाच्या लोकनेत्या आमदार पंकजाताई मुंडे पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्या असून केज विधानसभा मतदारसंघातील नाराज असणाऱ्या भाजप कार्यकर्त्या सोबत लोक नेत्या.आ. पंकजाताई यांची सकारात्मक चर्चा झाली व ते सर्वजण तन मन धनाने आ. नमिता ताई मुंदडा यांना विजयी करण्यासाठी मतदार संघात प्रचारासाठी सक्रीय झाल्याचे समजते त्यामुळे लोकने त्या पंकजाताई मैदानात उतरल्याने आता सौ.नमिता मुंदडा ह्या पुन्हा आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत अशी मतदारसंघात चर्चा होत आहे.









Leave a Reply