*केज मतदार संघात मनसेचे इंजिन धावू लागले सुसाट. जनतेतून जोरदार प्रतिसाद.*

 

 

केज! प्रतिनिधी

केज मतदार संघात विधान सभा निवडणूकीचे वारे जोरात वाहू लागले आहे.

मनसेचे अधिकृत उमेद्वार रमेश तात्या गालफाडे यांना जननेतून जोरदार प्रतिसाद मिळत असून मनसेचे इंजिन केज मतदार संघात सुसाट धावू लागल्याचे चित्र दिसून येत आहे केज मतदार संघातील जनते मधून रमेश तात्या गालफाडे यांच्या प्रचार फेरीला चांगलाच प्रतिसाद मिळत असून मतदार संघात नवीन बदल हवा अशी चर्चा जनतेतून होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे रमेश तात्या गालफाडे यांचे गावोगावी उत्साहात स्वागत होत असून जनतेच्या मुलभूत समस्या,युवकांना रोजगार. तसेच ग्रामीण भागातील जनतेचा विकास करून मतदार संघातील जनतेला योग्य न्याय देणार असून संपूर्ण मतदार संघाचा अभूतपूर्व विकास करणार आणि हेच आपले व्हीजन असल्याचे मनसेचे अधिकृत उमेद्वार रमेश तात्या गालफाडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!