नमिता ताई मुंदडा यांच्या प्रचारार्थ आज लोकनेत्या. आ.पंकजाताई मुंडे यांची जाहिर सभा.

नमिता ताई मुंदडा यांच्या प्रचारार्थ आज लोकनेत्या आ.पंकजाताई मुंडे यांची जहिर सभा.

केज! प्रतिनिधी

केज विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार श्रीमती नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ भाजप राष्ट्रीय सचिव. लोकनेत्या. मा.आ.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जाहीर सभा!भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपाई (आठवले गट) आणि महायुतीच्या घटकपक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, ही नम्र विनंती.

*शनिवार दिनांक: 16 नोव्हेंबर २०२४*
संध्याकाळी 4:30 वाजता.

ठिकाण-आंबाळाच बरड ता केज, जि-बीड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!