मनसेचे रमेश तात्या गालफाडे मतदार संघाचा आणि समाजाचा विकास करण्याची जिद्द असणारा आपला माणूस जनतेतून चर्चा.
केज! प्रतिनिधी
केज मतदार संघात विधान सभेची निवडणूक रोमांचक वळणावर असून प्रत्येक उमेदवार आपण मतदार संघासाठी काय करणार, वेगवेगळी आश्वासने देत असून जनता कोणता उमेद्वार चांगला आणि कामाचा आहे हे चांगलेच ओळखते त्यामुळे मनसेचे अधिकृत उमेद्वार यांच्या बद्दल जनतेतून एक वेगळी अदृश्य लाट दिसून येत असून मनसे चे रमेश तात्या गालफाडे हे मतदार संघाचा आणि मतदार संघातील समाजाचा विकास करण्याची जिद्द मनी ठेवून केज मतदार संघातील जनतेची विकासाची स्वप्न पुर्ण करणारे व्यक्तिमत्व असल्याची चर्चा जनतेतून जोर धरू लागली असून येत्या २०, तारखेला रेल्वे इंजीन या चिन्हाचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे अवाहन त्यांनी केज मतदार संघातील जनतेला केले आहे.
मनसेचे रमेश तात्या गालफाडे केज मतदार संघाचा आणि समाजाचा विकास करण्याची जिद्द असणारा आपला माणूस जनतेतून चर्चा.









Leave a Reply