भाजपा महायुतीच्या उमेद्वार नमिताताई मुंदडा यांना प्रचंड मतांनी विजयी करा – डॉ. वासूदेव नेहरकर.
केज! प्रतिनिधी
केज मतदार संघातील सुज्ञ नागरिकांनी, जनतेने भाजपा महायुतीच्या उमेद्वार नमिता मुंदडा यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे अवाहन भाजपा वैद्यकिय आघाडीचे जिल्हा अध्यक्ष डॉ. वासुदेव नेहरकर यांनी केले आहे.
भाजपाला मत म्हणजे विकासाला मत. केज मतदार संघातील मायबाप जनतेने मतदार संघातील विकास कामाची प्रगती अखंडीत ठेवण्यासाठी भाजपा महायुतीच्या उमेद्वार, विकास कन्या नमिता ताई मुंदडा यांच्या मागे भक्कम पणे उभे राहून आपले बहुमुल्य मतदान भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेद्वार, विकास कन्या नमिताताई मुंदडा यांना देवून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे अवाहन भाजपा वैद्यकिय आघाडीचे जिल्हा अध्यक्ष डॉ. वासुदेव नेहरकर यांनी केले आहे.









Leave a Reply