केज/ प्रतिनिधी
खंडोबा यात्रेनिमित्ताने आनंदगांव ता. केज. जि. बीड येथे खंडेश्वर यात्रा कमिटी अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रम म्हणून या वर्षी खास महिलांसाठी व युवतींसाठी विविध सांस्कृ तीक कार्यक्रम हणुमान मंदिर, येथे घेण्यात आले. आनंद गांव ता. केज. जि. बीड. ये थे दिनांक 5 – 1 2 – 2024 रोजी महिलांसाठी संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा, लिंबू चमचा, आविष्कार स्पर्धा, नकला, भारूड स्पर्धा, लंगडी स्पर्धा, इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.
युवतींसाठी ह संगीत खुर्ची, लिंबू चमचा, आविष्कार स्पर्धा, नकला, लंगडी स्पर्धा मुलींच्या दोन गटात घेणात आल्या.
या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन यात्रा कमिटीचे शिवाजी नाना गायकवाड, गोविंद गायकवाड, वैजनाथ गायकवाड, रामराव( तात्या ) गायकवाड, उपसरपंच आशा शंकर शिंदे, सेवानिवृत्त प्रा. माणीक राव आनंद गांवकर, रविंद्र गायकवाड( पेंटर ) व माजी प्राचार्य, जेष्ठ समाजसेवक वसुदेव ( बप्पा) गायकवाड इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दिवसभरात चाललेल्या सर्व सांस्कृ तीक कार्यक्रमाचे परिक्षक ( पंच) म्हणून कार्य माजी प्राचार्य वसुदेव (बप्पा) गायकवाड यांनी पार पाडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. माणिकराव आनंदगावकर यांनी केल. तर सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन रविंद्र गायकवाड( पेंटर) यांनी केले ६० महिला व युवतीं नी या विविध स्पर्धेत सक्रीय सहभाग नोंदवला.
या विविध स्पर्धेत खालील प्रमाणे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देण्यात आले.
महिला गर .
–…… संगीत खुर्ची
– जयश्री दशरथ गायकवाड – प्रथम
– जान्हवी संपत गायकवाड – द्वितीय
– भाग्यश्री सुधीर गायकवाड – तृतीय.
– उखाणे स्पर्धा
– जडिता रामचंद्र नांदे – प्रथम
– अर्चना दिगांबर नांदे – द्वितीय
– मिरा शिवदास तट- तृतीय
– लिंबू – चमच्या
– माधुरी हणुमंत गायकवाड – प्रथम
– शुभांगी कुंडलीक गायकवाड – द्वितीय
– अनिता बंडू गायकवाड – तृतीय
– आविष्कार स्पधा
– कौशल्या देविदास जोगदंड – प्रथम
– शुभांगी कुंडलीक गायकवाड – हितीय
– मिरा शिवदास तट- तृतीय
– भारूड स्पर्धा
– सुदामती व्यंकट चौरे – प्रथम
– सावित्री महादेव गायकवाड – द्वितीय
लंगडी स्पर्धा
आशा बंडू गायकवाड – प्रथम
जयश्री दशरथ गायकवाड – द्वितीय
माधवी हणुमंत गायकवाड -तृतीय
युवती गट
संगीत खुर्ची
वसुधा अशोक गायकवाड – प्रथम
वैष्णवी दशरथ गायकवाड – द्वितीय
नंदीनी उत्तरेश्वर गायकवाड -तृतीय
लिंबू चमचा
उर्मीला मारुती गायकवाड – प्रथम
श्रेया शरद गायकवाड – द्वितीय
अनिता बंदन गायकवाड – तृतीय
आविष्कार स्पर्धा
वैष्णवी आबासाहेब गायकवाड – प्रथम
निकिता केदार गायकवाड – द्वितीय
उर्मीला मारुती गायकवाड – तृतीय
लंगडी स्पर्धा ( मुली – मोठा गट )
वैष्णवी आबासाहेब गायकवाड – प्रथम
श्रध्दा अशोक गायकवाड – द्वितीय
लंगडी स्पर्धा ( मुली छोटा गट)
जानकी श्रीकांत गायकवाड – प्रथम
ईश्वरी दशरथ गायकवाड
नकला स्पर्धा महिला – मुली एकत्र गट)
जयश्री दशरथ गायकवाड – प्रथम
वैष्णवी शरद गायकवाड – द्वितीय
विश्रांती विठल भोगजकर – तृतीय
वरील प्रमाणे विजयी स्पर्धक घोषीत करण्यात आले.
बक्षिस वितार तारीख, वेळ, ठिकाण विजयी स्पर्धकांना कळविले जाईल.









Leave a Reply