*नागपुर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले घेणार बीड जिल्हायातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख परिवाराची सांत्वन पर भेट.*

 

 

केज /प्रतिनिधी

 

 

बीड जिल्ह्यातील दुर्देवी हत्याकांडात मराठा योद्धा मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या परिवाराची नागपूर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले हे दि.३० डिसेंबर २०२४ ला दुपारी ४-३० वाजता सांत्वनपर भेट घेणार आहे.महाराज दि.३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७-०० वाजता नागपूर येथुन छत्रपती संभाजी नगर साठी रवाना होतील. ११-३० वाजता सकाळी छत्रपती संभाजीनगर ला पोहचतील.छत्रपती संभाजीनगर येथील बैठक आटोपून दुपारी १-३० वाजता छत्रपती संभाजी नगर येथुन मस्साजोग साठी रवाना होतील व दुपारी ४-३० वाजता मस्साजोग येथील सरपंच स्व.संतोष देशमुख परिवाराची सांत्वनापर भेट घेतील.व सायंकाळी ५-०० वाजता नागपुर साठी प्रयाण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!