मनसेचे इंजिन धावणार सुसाट.

मनसेचे इंजिन धावणार सुसाट.

 

गावभेट दौऱ्यात रमेश गालफाडे यांना गावागावातून उत्स्फुर्त प्रतिसाद.

केज! प्रतिनिधी

दिवसेंदिवस केज मतदार संघात विधान सभा निवडणुकीची रंगत वाढत असून मनसेचे अधिकृत उमेद्वार मा. रमेश (तात्या) गालफाडे यांच्या गावभेट संवाद दौर्यात गावागावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागात त्यांना जनतेतून उदंड प्रतिसाद मिळत असून मनसेचे इंजिन सुसाट धावणार अशी चर्चा जनतेतून होत आहे.

संवाद गावभेट दौरा पिंपळगाव फाटा,सारणी,एकुरका

केज विधानसभा मतदारसंघाचे मनसे चे उमेदवार श्री रमेश तात्या गालफाडे यांनी पिंपळगाव फाटा,सारणी,एकुरका गावातील नागरिकांसोबत संवाद साधला. त्यावेळी नागरीकांनी त्यांना उदंड असा प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!