शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने भारत माता व भारतीय संविधानाचे पुजन.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केज येथे भारत माता व भारतीय संविधान चे पुजन.

केज!प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशावरून संपर्क नेते सुनील प्रभू साहेब मराठवाडा समन्वयक उपनेते विश्वनाथ नेरूरकर, उपनेत्या सुषमाताई अंधारे बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव, लोकसभा प्रमुख माजी आमदार सुनील दादा धांडे सह संपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या उपस्थितीत केज तालुका प्रमुख अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २५ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक केज येथे भारत मातेच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाचे पुजन करून भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भारतीय संविधानचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता यावेळी जिल्हा सचिव रोहित कसबे जिल्हा संघटक दिलीप जाधव युवा सेना तालुका प्रमुख किशोर घुले उपतालुकाप्रमुख सूरज वाघमारे,मारोती गव्हाने,वैजनाथ वाघमारे हरिष गिते,राम गवळी,अनिकेत गायकवाड, सखाराम वायबसे सह शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!