केज ( प्रतिनिधी )
आनंदगाव येथे छत्रपती शिवरायांचा शिवस्मारक
अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला आहे.
बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आनंदगाव येथे भेट देऊन छत्रपतींच्या शिवस्मारकास वंदन केले. सुशोभीकरणासाठी लागणारी मदतही आपण करू असा शब्द त्यांनी दिला.
सोमवार रोजी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी आनंदगाव येथे भेट देऊन शिवस्मारकास वंदन केले. गाव समृद्धीसाठी सर्वोत्परी मदत करण्यात येईल असे मत आमदार मुंदडा यांनी व्यक्त केले.
यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
सोबत फोटो









Leave a Reply